मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police Emblemविशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्रमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२ऑनलाइन फसवणूक: १९३०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 1,257
Special Inspector General of Police, Konkan Range

© 2026 विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र. सर्व हक्क राखीव.

साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरणशेवटचे अपडेट: १८ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०२:३१ PM वाजता
डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
कोकण परिक्षेत्र सेवा (WhatsApp)
Accessibility
Facebook
Instagram
X

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

50 व्या कोंकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा दि. 08/12/2025 ते दि. 13/12/2025 दरम्यान पार पडल्या यामध्ये पालघर,ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयातील खेळाडुंनी भाग घेतला. क्रिडा स्पर्धामध्ये फुटबॉल, हॉकी, हॅन्डबॉल,व्हॅलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खोखो, ॲथलेटिक्स, क्रास कंन्ट्री, जलतरण, कुस्ती, बॉक्सिंग, ज्युडो, बुशु, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो इ. या खेळांचा समावेश करण्यात आला होता. दि. 13/12/2025 रोजी सदर क्रिडा स्पर्धामधील सर्व विजेत्या खेळाडुंना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकंण परिक्षेत्र यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली, सर्व विजेत्या खेळाडुंचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र यांनी अभिनंदन केले.

आज रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे यांचे हस्ते रत्नागिरी जिल्हा  पोलिसांनी हरवलेले व CEIR Portal द्वारे हस्तगत केलेले एकूण 187 मोबाईल तक्रार दारांना परत करण्यात आले, या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितिन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी रत्नागिरी पोलीस व तक्रारदार यांचे अभिनंदन केले.

आज रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे यांचे हस्ते रत्नागिरी जिल्हा पोलीस यांच्या सोशल मीडिया लॅब चे उदघाटन करण्यात आले, या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितिन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते, सोशल मीडिया लॅब द्वारे आक्षेपार्ह तसेच कायदा व सुवव्यस्था निर्माण करू शकणाऱ्या पोस्ट वर नियमित लक्ष ठेवले जाणार आहे.

एकूण 4 पैकी पान 3

मागील
पुढील