पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.
माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त ता.31/10/2025 रोजी पालघर जिल्हा अंतर्गत वाडा पोलिस ठाणे येथे "Run For Unity" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे, पोलीस अधीक्षक पालघर श्री.यतीश देशमुख, इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील शाळेचे विद्यार्थी, नागरिक, पोलिस पाटील यांनी सहभाग घेतला
एकूण 4 पैकी पान 4