मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police Emblemविशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्रमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२ऑनलाइन फसवणूक: १९३०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 1,257
Special Inspector General of Police, Konkan Range

© 2026 विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र. सर्व हक्क राखीव.

साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरणशेवटचे अपडेट: १८ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०२:३१ PM वाजता
डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
कोकण परिक्षेत्र सेवा (WhatsApp)
Accessibility
Facebook
Instagram
X

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

" उत्कृष्ट गणपती विसर्जन पारितोषिक वितरण समारंभ ", पालघर

दिनांक ७/१०/२०२६ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, श्री. चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट गणपती विसर्जन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले.

“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” व ‘मिशन RAPID’

“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” व ‘मिशन RAPID’

‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व छत्र्यांचे वाटप व मिशन RAPID’ अंतर्गत नागरिकांना रत्नागिरी पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून विविध पोलीस सेवा व माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी पोलीस दलाने चोरीस गेलेले 103 मोबाईल फोन शोधून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. चंद्रकिशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते नागरिकांना सुपूर्द केले व उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी/कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला.

रत्नागिरी पोलीस दलाने अत्याधुनिक तांत्रिक तपास आणि CEIR प्रणालीच्या माध्यमातून हरविलेले व चोरीस गेलेले 103 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून दिले. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. चंद्रकिशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी नागरिकांना मोबाईल हरविल्यास तात्काळ CEIR वर नोंदणी करून पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे तसेच सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी/कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला.

एकूण 4 पैकी पान 1

मागील
पुढील