"50वी कोकण परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2025"
50 व्या कोंकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा दि. 08/12/2025 ते दि. 13/12/2025 दरम्यान पार पडल्या यामध्ये पालघर,ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयातील खेळाडुंनी भाग घेतला. क्रिडा स्पर्धामध्ये फुटबॉल, हॉकी, हॅन्डबॉल,व्हॅलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खोखो, ॲथलेटिक्स, क्रास कंन्ट्री, जलतरण, कुस्ती, बॉक्सिंग, ज्युडो, बुशु, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो इ. या खेळांचा समावेश करण्यात आला होता. दि. 13/12/2025 रोजी सदर क्रिडा स्पर्धामधील सर्व विजेत्या खेळाडुंना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकंण परिक्षेत्र यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली, सर्व विजेत्या खेळाडुंचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र यांनी अभिनंदन केले.