
आज रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे यांचे हस्ते रत्नागिरी जिल्हा पोलीस यांच्या सोशल मीडिया लॅब चे उदघाटन करण्यात आले, या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितिन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते, सोशल मीडिया लॅब द्वारे आक्षेपार्ह तसेच कायदा व सुवव्यस्था निर्माण करू शकणाऱ्या पोस्ट वर नियमित लक्ष ठेवले जाणार आहे.