सन 2004 पासून पोलीस मुख्यालय येथे व्यायाम शाळा सुरु करण्यात आली आहे. तसेच सन 2023 पासून कारवांचीवाडी येथे ओपन जिम तयार करण्यात आली आहे.